News Details

कृषी विज्ञान केंद्र, खरपूडी जालना अंतर्गत ग्रामीण युवकांसाठी रेशीम उद्योग या विषयावर चार दिवशीय प्रशिक्षण दिनांक 6 ते 9 ऑगस्ट 2024 या कालावधित आयोजित केले आहे

कृषी विज्ञान केंद्र, खरपूडी जालना अंतर्गत ग्रामीण युवकांसाठी रेशीम उद्योग या विषयावर चार दिवशीय प्रशिक्षण दिनांक 6 ते 9 ऑगस्ट 2024 या कालावधित आयोजित केले आहे. सदरील प्रशिक्षणासाठी जागा मर्यादित आहेत. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत प्रत्येक्ष कृषी विज्ञान केंद्र खरपूडी येथे येऊन नोंदणी अर्ज सादर करावे अधिक माहितीसाठी प्रा अजय मिटकरी कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र, खरपूडी जालना Mb. No. 9028254947

Click here for more details . . .