कृषी विज्ञान केंद्र, खरपूडी जालना अंतर्गत ग्रामीण युवकांसाठी मुक्त संचार कोंबडीपालन या विषयावर चार दिवशीय प्रशिक्षण दिनांक 23 ते 26 जूलै 2024 या कालावधित सुरु झालेले आहे. अशा पुढील प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी प्रत्यक्ष कृषी विज्ञान केंद्र खरपूडी येथे येऊन नोंदणी अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी प्रा.डॉ. एच.एम.आगे पशुवैदयक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र, खरपूडी जालना Mb. No. 9028254950